लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: सोनिया गांधींनी दाखवली 'पॉवर'; तीन कारणांमुळे शिवसेनेला पाठिंबा नाकारला? - Marathi News | Maharashtra Election 2019, Maharashtra Government: Why Congress Chairperson Sonia Gandhi not ready to support Shiv Sena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सोनिया गांधींनी दाखवली 'पॉवर'; तीन कारणांमुळे शिवसेनेला पाठिंबा नाकारला?

सोनिया गांधी यांच्या मनाला सगळ्यात जास्त लागलेली गोष्ट म्हणजे, शिवसेनेनं सातत्याने त्यांच्या परदेशी मुळावरून केलेली बोचरी टीका. ...

सत्तेचा पेच सुटत नसल्याने शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली - Marathi News | Shiv Sena MLAs have raised concerns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेचा पेच सुटत नसल्याने शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार किंवा सेनेला राष्ट्रवादी मुख्यमंत्री पद देणार का हे स्पष्ट होऊ शकले नाही. ...

'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली! - Marathi News | Maharashtra Election Memes : People's funny reactions on Shiv Sena Maharashtra government formation | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली!

एकीकडे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेचा बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी संपला. ...

अर्ध्यावरतीच मोडला जल्लोषाचा डाव! - Marathi News | Celebration stop on half way | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्ध्यावरतीच मोडला जल्लोषाचा डाव!

साडेसातनंतरच्या पंधरा मिनिटात साºया तयारीचा डाव अर्ध्यावरतीच मोडावा लागला. ...

Sanjay Raut's Health Update : संजय राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून बाहेर - Marathi News | sanjay raut likely to get discharged tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut's Health Update : संजय राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून बाहेर

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : डॉक्टरांनी संजय राऊतांना पुढील दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगितल्याचे समजते. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: तुम्ही भले वचन दिलं असेल, पवार, सोनियांनी नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: You have promised, not Pawar, Sonia; BJP Target Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: तुम्ही भले वचन दिलं असेल, पवार, सोनियांनी नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला 

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आघाडीच्या पाठिंब्याचं पत्र हवं होतं. ...

'हीच ती वेळ'; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले - Marathi News | Nitesh Rane attacks Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हीच ती वेळ'; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

सत्तेत बसायचे असेल तर शिवसेनेला आता राष्ट्रवादीला पाठींबा द्यावा लागणार आहे ...

सोनिया गांधींच्या अटीमुळेच ‘एनडीए’तून शिवसेना बाहेर - Marathi News | Shiv Sena out of 'NDA' due to Sonia Gandhi's terms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींच्या अटीमुळेच ‘एनडीए’तून शिवसेना बाहेर

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून शिवसेना बाहेर पडली, तरच त्या पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा विचार करू, ...