लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
राणेंसह राज्यातील नेत्यांना सरकारबाबत भाष्य न करण्याचा भाजप नेतृत्वाचा सल्ला - Marathi News | BJP leaders advise leaders of the state not to comment on the government, including Ranane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राणेंसह राज्यातील नेत्यांना सरकारबाबत भाष्य न करण्याचा भाजप नेतृत्वाचा सल्ला

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत भाष्य करू नये, असा सल्ला भाजप नेतृत्वाने राज्यातील सर्व नेत्यांना दिला आहे. ...

सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम ठरविताना तिन्ही पक्षांची होणार कसरत - Marathi News | There will be a workout of the three parties while deciding at least a similar program for the establishment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम ठरविताना तिन्ही पक्षांची होणार कसरत

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचे आमदार हॉटेलमधून निघाले; 17 नोव्हेंबरला मुंबईत परतणार - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena asks its mlas to leave hotel retreat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचे आमदार हॉटेलमधून निघाले; 17 नोव्हेंबरला मुंबईत परतणार

आमदारांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री'तील बंद खोलीत नेमकं काय झालं?; अमित शहांनी 'संस्कारां'वर बोट ठेवलं! - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp president amit shah breaks his silence on shiv senas chief ministerial candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री'तील बंद खोलीत नेमकं काय झालं?; अमित शहांनी 'संस्कारां'वर बोट ठेवलं!

उद्धव ठाकरेंवर अमित शहांचा पलटवार; शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर भाष्य ...

Breaking: उदयनराजेंच्या पुनर्वसनाची भाजप नेत्यांमध्ये चर्चा; काय मिळणार?  - Marathi News | Breaking: BJP leaders discussed Udayan Raje's rehabilitation; What post will get? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: उदयनराजेंच्या पुनर्वसनाची भाजप नेत्यांमध्ये चर्चा; काय मिळणार? 

राष्ट्रपती राजवट लागू नये ही भाजपची इच्छा होती. मात्र, दोन्ही प्रादेशिक पक्षांत अंतर निर्माण झाल्याने समज-गैरसमज झाल्यानेच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याला शिवसेनेला जबाबदार धरणे योग्य नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचे 9 आमदार आमच्या संपर्कात; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra election 2019: NCP's 9 MLAs in our contact; BJP leader reveals on maharashtra Government formation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचे 9 आमदार आमच्या संपर्कात; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

भाजपा खासदार नारायण राणे यांनी भाजपा सत्तास्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचं सांगितले आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाऐवजी 'मातोश्री' धरतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; पण शिवसेना नेत्यांची युतीबद्दल 'मन की बात'? - Marathi News | maharashtra election 2019 ties with bjp not broken says shiv sena leader gulabrao patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाऐवजी 'मातोश्री' धरतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; पण शिवसेना नेत्यांची युतीबद्दल 'मन की बात'?

शिवसेना नेते अजूनही भाजपासोबतच्या युतीबद्दल प्रचंड आशावादी असल्याची चर्चा ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टाच केली; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक ठरल्याप्रमाणेच सुरू - Marathi News | Ajit Pawar made an effort; Congress-NCP meeting begins as scheduled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टाच केली; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक ठरल्याप्रमाणेच सुरू

काँग्रेससोबतची बैठक रद्द झाली असून मी बारामतीला जात असल्याचं सांगत अजित पवार तडकाफडकी निघाले. याबद्दल शरद पवारांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. ...