शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

भंडारा : प्रशासनाने हटविले जिल्हाभरातील २२५२ फलक

भंडारा : उमेदवारी अधांतरी, इच्छुक संभ्रमात

चंद्रपूर : चटपांचे ठरले; युती व आघाडीचे मात्र अडले

गडचिरोली : अहेरी विधानसभेसाठी २९० केंद्र

वर्धा : साडेअकरा लाख मतदार निवडणार चार आमदार

वर्धा : वर्ध्यात ‘दोन’ तर आर्वीत ‘तीन’दा अपक्षांना संधी

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजपचे शक्तिकेंद्र मेळावे; मुख्यमंत्र्यांनी दिले रिपोर्ट कार्ड

महाराष्ट्र : कांदा दरवाढीने सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

नाशिक : युतीमुळे आघाडीचीही यादी लांबणीवर

मुंबई : Vidhan Sabha 2019: सायन कोळीवाड्यात उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रस्सीखेच