शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : अपराजित राहिलेले राज्यातील अभेद्य बालेकिल्ले, यंदा काय होणार?

राष्ट्रीय : Vidhan Sabha 2019: महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

मुंबई : Vidhan Sabha 2019 : मतदार जागृतीसाठी हॅशटॅग, माधुरी दीक्षित अन् बरंच काही

मुंबई : मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंंघात सर्वाधिक तृतीयपंथीयांची नोंदणी!

मुंबई : चेंबूर मतदारसंघ : मतदारांची घरघर कधी सुटणार?

नवी मुंबई : माथाडी संघटना सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला, विरोधात राहिल्यास अस्तित्व संपण्याची भीती

रायगड : पनवेलमधील प्रचारात पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गाजणार

रायगड : श्रेयवादावरून शेकाप-भाजपमध्ये जुंपली

ठाणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे उमेदवारांच्या डोक्याला ताप, निवडणूक खर्च दाखवायचा कसा?

नाशिक : निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचेच हे निदर्शक !