शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तर सर्वात कमी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून उमेदवार निवडणूक लढणार

अकोला : Maharashtra Election 2019 :पश्चिम वऱ्हाडात १६९ उमेदवार रिंगणात

मुंबई : Maharashtra Election 2019: अणुशक्तीनगरमध्ये होणार तिरंगी लढत

मुंबई : Maharashtra Election 2019: मुंबई जिल्ह्यात 36 विधानसभा मतदारसंघात एकूण 333 उमेदवार

मुंबई : Maharashtra Election 2019: ईव्हीएमवर वाटतेय शंका?; तर उमेदवारांनो, घ्या 'अशी' काळजी

नाशिक : मनसेच्या माघारीने पूर्वमध्ये सानप-ढिकले यांच्यात लढत

मुंबई : Maharashtra Election 2019: मानखुर्दमधून बंडखोराची तलवार म्यान; काँग्रेस, सेनेच्या बंडखोराची माघार 

राजकारण : Maharashtra Election 2019: भाजपाची मोठी खेळी; नव्या मित्रांचा वापर करून जुन्या मित्राला देणार धक्का?

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : भाजपाच्या दोन मंत्र्यांचे जावई आमनेसामने...तेही अपक्ष 

परभणी : Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात २८ उमेदवारांची माघार