Join us  

Maharashtra Election 2019: अणुशक्तीनगरमध्ये होणार तिरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 10:00 PM

अणुशक्तीनगर मतदार संघातून अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पाचजणांनी माघार घेतली असून  15 उमेदवार रिगणात राहिले आहेत.

मुंबई : अणुशक्तीनगर मतदार संघातून अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पाचजणांनी माघार घेतली असून  15 उमेदवार रिगणात राहिले आहेत. महायुती, काँग्रेस आघाडी व मनसेच्या उमेदवारात तिरंगी लढत होणार  आहे. 

सेनेचे तुकाराम काते, मुंबई राष्ट्रवादीचे नवाब मलिक या पारपांरिक प्रतिस्पर्ध्यात लढत होत आहे. त्याचबरोबर मनसेचे विजय रावराणे यांच्यासह अन्य 13 जण रिंगणात आहेत.    

टॅग्स :अणुशक्ती नगरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मनसेशिवसेनाभाजपा