शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

परभणी : Maharashtra Election 2019 : महायुती अन् आघाडीत परभणी जिल्ह्यात बंडखोरी

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढती!

ठाणे : Maharashtra Election 2019 : युतीत ठिणगी तर राष्ट्रवादीला ‘मनसे’ टाळी

मुंबई : Maharashtra Election 2019 : काही उमेदवारांची माघार; काहींनी म्हटले ‘माफ करा’!

मुंबई : Maharashtra Election 2019 : आठ ठिकाणी युतीतील बंड कायम; रायगडमध्ये आघाडी आमनेसामने

मुंबई : Maharashtra Election 2019 : आता उमेदवारांसोबत ‘बॉडीगार्ड’; घाटकोपर प्रकरणामुळे पोलीस उपायुक्तांचा निर्णय

मुंबई : Maharashtra Election 2019 : रुसलेले संजय निरुपम अन् हरवलेले मिलिंद देवरा

बीड : Maharashtra Election 2019 : बहीण-भाऊ, काका-पुतण्यात होणार लढत

मुंबई : Maharashtra Election 2019 : भाजपने रासपला धोका दिला - महादेव जानकर

रायगड : Maharashtra Election 2019: रायगडमध्ये ७८ उमेदवार आजमावणार नशीब