शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : विधानसभा पथ्यावर, ६७ हजारांची थकबाकी वसुली

ठाणे : ऑक्टोबर हिटचे निवडणूक प्रचाराला बसत आहेत चटके

नाशिक : देवळ्यात राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ रॅली

नाशिक : दीपिका चव्हाण यांना न्यायालयाचा दणका

नाशिक : साडेचार हजार मतदान केंद्रांमध्ये जनजागृती

मुंबई : Maharashtra Election 2019: मुंबईच्या मुख्य समन्वयकपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरेंद्र वर्मा यांची नियुक्ती

मुंबई : त्यावेळी बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, उद्धव ठाकरेंचा पवारांना सवाल

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019: ''युती तोडण्याचे काम सेनेने केले असून, त्याचा शेवट भाजपा करणार''

मुंबई : पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणार- उद्धव ठाकरे

नांदेड : Maharashtra Election 2019 : नांदेड उत्तरमध्ये बंड शमले, दक्षिणमध्ये कायम