शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : पंतप्रधान म्हणाले की घुसके मारूंगा.. अहो लढणार सैन्य, यांचा काय संबंध ?

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : ५२ उमेदवारांच्या सोशल मीडियावर ‘सायबर सेल’चा वॉच

मुंबई : Maharashtra Election 2019: मुंबईत राज ठाकरेंची तोफ धडाडणार; उद्या होणार प्रचारसभा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: शेती, रोजगार, अर्थव्यवस्था कितीही 'आजारी' असूदे;सर्व आजरांवर रामबाण उपाय कलम 370

नाशिक : विश्वासात न घेतल्याची रिपाइंला खंत !

नाशिक : भाजपा-सेनेच्या बंडखोरांवरील कारवाईकडे लक्ष

पुणे : Maharashtra Election 2019: पुण्यातील राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द

पुणे : Maharashtra Election 2019: राज ठाकरे यांच्या पुण्याच्या सभेत मुसळधार पाऊस

परभणी : Maharashtra Election 2019 : परभणीच्या बालेकिल्ल्यात सेनेसमोर नवख्यांचे आव्हान

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: अमित शहा तापविणार तुळजापूरचा आखाडा