शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

परभणी : Maharashtra Election 2019 :भाजप सरकार सत्तेत आल्यास आणखी पाच बँका बुडतील -प्रकाश आंबेडकर

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल - देवेंद्र फडणवीस

मुंबई : Maharashtra Election 2019: मामूची मामी करमणुकीची नाही कमी; अमृता फडणवीसांना मनसेचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेच म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी अपूर्णच!

बुलढाणा : Maharashtra Assembly Election 2019 : खेळ कुणाला आकड्यांचा कळला!

पुणे : VIDEO : 'आरे' काय चाललंय हे?... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेसाठी झाडांवर कुऱ्हाड!

वाशिम : Maharashtra Assembly Election 2019 : कर्जमाफी अपूर्णच- आदित्य ठाकरे

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, ही माझी इच्छा - निलेश राणे

वाशिम : बंडखोरी भोवली : अनंतराव देशमुख काँग्रेसमधून निष्कासित

छत्रपती संभाजीनगर : मस्तवाल घोड्याचा लगाम हातात घेण्याची गरज : बाळासाहेब आंबेडकर