शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : सेनेच्या बंडाच्या पवित्र्याने युतीत असहकार्याची ठिणगी

नांदेड : ऐन निवडणुकीच्या हंगामात आल्या परीक्षा; प्रचारासाठी तरूण कार्यकर्त्यांची होतेय वानवा

नाशिक : निवडणूक दक्षता : बंदोबस्ताला ४०० केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान

मुंबई : Maharashtra Election 2019: मुंबई व गुजरातचे जिव्हाळ्याचे आणि व्यापारी संबंध: विजय रुपाणी

बीड : Maharashtra Election 2019 : भाषणात एक तर प्रत्यक्षात एक; फसवणूक यांचा धंदा झाला आहे - अजित पवार

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019: राणेंना भाजपाने विचारमंथनाचे धडे द्यावेत-  दीपक केसरकर

नांदेड : Maharashtra Election 2019 : काँग्रेस-सेनेपुढे वंचित, अपक्षांचे आव्हान

छत्रपती संभाजीनगर : चहा आणि पकोडेवाल्यांची फक्त चर्चा; प्रत्यक्षात त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष 

अहिल्यानगर : आम्ही आडवाआडवीचे राजकारण केले नाही-मोनिका राजळे

अहिल्यानगर : औद्योगिकीकरणासह पर्यटनास प्राधान्य देणार-किरण लहामटे