शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अहिल्यानगर : शेतक-यांवर ते गोळी चालवतात-स्मृती इराणी; श्रीगोंद्यात पाचपुतेंच्या प्रचारार्थ सभा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: निवडणुकीच्या निकालाआधीच मुख्यमंत्र्याकडून 'या' 4 मंत्र्यांच्या नावाची घोषणा 

अहिल्यानगर : साईगार्डनच्या माध्यमातून तरुणांना रोजगार-सुजय विखे

धाराशिव : Big Breaking: ओमराजे निंबाळकर यांच्यावरील हल्ला, फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे? उदयनराजेंनी दिले असे स्पष्टीकरण 

सातारा : Maharashtra Election 2019: कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: बंडखोर उभे करणं हे भाजपाचं यंत्र की षडयंत्र?; शिवसेना नेत्याने व्यक्त केली शंका

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: राज ठाकरे सक्षम नेते; जनतेने त्यांचा विचार करावा - नितीन गडकरी 

महाराष्ट्र : Maharashtra election 2019 :जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे उत्तर सरकारकडे नाही

मुंबई : Maharashtra election 2019 : ‘लुंगी पॅटर्न’ची चर्चा !