शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

रायगड : शिवसेनेची बांधिलकी जनतेप्रति

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : विवेक हाडके यांचा रॅलीद्वारे जनसंपर्क 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : सुरेश साखरे यांचे रॅलीद्वारे मतदारांना साकडे 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : चला मतदान करू या !मान्यवरांचे आवाहन

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 :विश्वास ठेवा, दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण करेन : आशिष देशमुख

पुणे : विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावर पोलिसांचे संचलन 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात नऊ हजार पोलीसांचे सुरक्षा कवच

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019: निवडणुकीचे काम टाळणारे आणखी दोन पोलीस हवालदार निलंबित

मुंबई : वरळीत निवडणूक आयोगाने जप्त केली चार कोटींची रोकड 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019  : नागपुरात मतदानासाठी प्रशासन सज्ज