लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पर्वतीमधील मतदानाचा टक्का स्थिर : मध्यमवर्गीयांमध्ये उत्साह  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Voting percentage steady in the parvati : enthusiasm for the middle class | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पर्वतीमधील मतदानाचा टक्का स्थिर : मध्यमवर्गीयांमध्ये उत्साह 

Parvati Election 2019: एक-दोन ठिकाणी मतदान केंद्र बदलल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता... ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कसबा विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी मुहूर्त साधला - Marathi News | Maharashtra Election 2019 : Traditional voters in Kasba assembly constituency call for voting after afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कसबा विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी मुहूर्त साधला

नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या नोकरदारांनी कामावर जाण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडले... ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कॅन्टोन्मेंटमधील मतदानाची सुरुवात अन शेवट कासवगतीनेच  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Slow voting is time to beginning and end in the cantonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कॅन्टोन्मेंटमधील मतदानाची सुरुवात अन शेवट कासवगतीनेच 

Pune Cantonment board Election 2019 : कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात एकूण 30 जागांवरील 274 केंद्रांमध्ये मतदान पार पडले. ...

एका क्लिकवर, मतदारांचे नाव; जुन्या याद्या कालबाह्य - Marathi News | Maharashtra Election 2019: On one click, voters' name; Old lists expire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका क्लिकवर, मतदारांचे नाव; जुन्या याद्या कालबाह्य

Maharashtra Election 2019: निवडणुकीच्या दिवशी मतदार यादीतला घोळ, मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र माहीत नसणे या नेहमीच्या समस्या. ...

Maharashtra Election 2019: ठाणेकरांची मतदानाकडे पाठ - Marathi News | Maharashtra Election 2019: Back to Thanekar's Vote | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: ठाणेकरांची मतदानाकडे पाठ

Maharashtra Election 2019: भिवंडीत मनसे उमेदवाराची गाडी फोडली. ...

Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या निवडणुकीत १५७ कोटी जप्त; २0१४ च्या तुलनेत पाचपट - Marathi News | Maharashtra Election 2019: 157 crore seized in Maharashtra elections; Five times as much as 2014 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या निवडणुकीत १५७ कोटी जप्त; २0१४ च्या तुलनेत पाचपट

Maharashtra Election 2019: यावर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये धनशक्तीचा मोठा वापर झाल्याचे दिसत आहे. ...

Maharashtra Election 2019: सखी केंद्रांतून प्लास्टिकमुक्त - Marathi News | Maharashtra Election 2019: Plastic free from Sakhi Centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: सखी केंद्रांतून प्लास्टिकमुक्त

Maharashtra Election 2019: प्लॅस्टिक पर्यावरणासाठी घातक असून त्याच्याऐवजी अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि प्रदूषणविरहित पर्यावरणाला हातभार लावावा, असा संदेश सखी मतदान केंद्रातून देण्यात आला. ...

Maharashtra Election 2019: ज्येष्ठांचा उत्साह तरुणांपुढे आदर्श; तब्येतीची कुरबुर न करता बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Maharashtra Election 2019: The enthusiasm of the young is ideal for the young | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ज्येष्ठांचा उत्साह तरुणांपुढे आदर्श; तब्येतीची कुरबुर न करता बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Election 2019:वाकलेली कंबर, थरथरणारे हात आणि क्षीण नजरेने मतदान केंद्रावर सकाळीच हजेरी लावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल, असा होता. ...