लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात :  मतमोजणीची तयारी पूर्ण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: First round results in Nagpur in an hour: Preparations for counting completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात :  मतमोजणीची तयारी पूर्ण

२४ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. एकूण २०२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण २७४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल हा तासाभरात येईल. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ठाणे जिल्ह्यात 13 मतदारसंघाची मतदानात घसरगुंडी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : drop voting Percentage in 13 constituencies in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ठाणे जिल्ह्यात 13 मतदारसंघाची मतदानात घसरगुंडी

राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणो जिल्ह्याकडे पाहिले जाते. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: ना परळी, ना कर्जत-जामखेड; राज्यातील 'या' २५ मतदारसंघात होणार जबरदस्त घमासान - Marathi News | Maharashtra Elections 2019: Neither Parli nor Karjat-Jamkhed; There will be tough fight in 'these' 25 constituencies in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: ना परळी, ना कर्जत-जामखेड; राज्यातील 'या' २५ मतदारसंघात होणार जबरदस्त घमासान

मात्र या पोल डायरी संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यातील २५ मतदारसंघ असे आहेत ज्याठिकाणी महायुती आणि महाआघाडी यामध्ये अटीतटीची लढत आहे ...

Maharashtra Election 2019 : ईव्हीएम मशीन भोवती कडा पहारा - Marathi News | Maharashtra Election 2019: Watch around the EVM machine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : ईव्हीएम मशीन भोवती कडा पहारा

ईव्हीएम मशीन वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्रॉँगरुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरात मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला ...

हुश्श... मतदानाच्या कालावधीत ७०० बस धावल्या पण एकाही बसचे ब्रेकडाऊन नाही.. - Marathi News | Hushh ... 700 bus run away on road in voting period but not a single bus breakdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुश्श... मतदानाच्या कालावधीत ७०० बस धावल्या पण एकाही बसचे ब्रेकडाऊन नाही..

एकही बसचे ब्रेकडाऊन न झाल्याने पीएमपी प्रशासनासह निवडणुक प्रशासनानेही सुस्कारा टाकला... ...

नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक - Marathi News | Nashik: All the candidates are shocked by the drop in percentage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तो आणखी वाढेल, अशी अपेक्षा बाळगण्यात आली व त्यासाठी राजकीय व शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. दुसरीकडे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय समीकरणे बदलली त्यातच ...

एक्झिट पोलमुळे सट्टा बाजार कोलमडला - Marathi News | The exit poll caused the speculative market to collapse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक्झिट पोलमुळे सट्टा बाजार कोलमडला

निवडणुकीचा निकाल असो वा क्रिकेट स्पर्धा त्याची आवड असणाऱ्यांकडून छंद जोपासण्याबरोबरच त्याचा व्यवसाय म्हणूनही वापर केला जात असून, गुन्हेगारी जगतात त्यालाच मटका अथवा सट्टाबाजार म्हणून ओळखले जाते. निवडणूक प्रचारात घेतलेली आघाडी, जनमताचा कौल, राजकीय व सा ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ओवळा-माजिवड्यात घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीने वाढवले उमेदवारांचे टेन्शन - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Candidate tension increased by drop percentage of votes cast in Ovala-Majiwada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ओवळा-माजिवड्यात घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीने वाढवले उमेदवारांचे टेन्शन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : सुशिक्षित आणि दोन महापालिका कार्यक्षेत्रात विभागलेल्या ओवळा-माजिवडा या मतदारसंघात यावर्षी मतदानाची टक्केवारी तब्बल आठ टक्क्यांनी घसरली आहे. ...