शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019 : शिवसेना-भाजपा युती जवळपास 225च्या आसपास जागा जिंकतील- पीयूष गोयल 

ठाणे : Maharashtra Voting 2019 : मतदान यंत्रावर नावेच दिसेनात; मतदान करायचे तरी कोणाला?

पुणे : Maharashtra Election 2019: यंदा आमचंच सरकार येईल- सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : Solapur Election 2019 : सोलापुरात संततधार; मतदारांची मतदान केंद्राकडे पाठ

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : सलग दुसऱ्या दिवशी राज्यात मुसळधार; मुंबईवर मळभ, मतदानावर पावसाचे सावट

ठाणे : Maharashtra Election 2019:मतदारराजा आज देणार महाकौल! राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ २१३ उमेदवार रिंगणात

ठाणे : Maharashtra Election 2019 : मतदार वाढले, पण मतदानाचा टक्का वाढणार का?

मुंबई : Maharashtra Election 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज; पालघर, रायगडमधील लढतींकडेही लक्ष

मुंबई : Maharashtra Election 2019: महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य नऊ कोटी मतदारांच्या हाती

ठाणे : Maharashtra Election 2019 :मतदान करा अन् आरोग्य तपासणीचा लाभ घ्या