शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

Maharashtra Election 2019:मतदारराजा आज देणार महाकौल! राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ २१३ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 4:40 AM

Thane Vidhan Sabha Election 2019: विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे.

ठाणे: विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. १८ मतदारसंघांतून २१३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. २१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होती. तेव्हापासून तिचे कडेकोट पालन प्रशासनाने केले आहे. या काळात २५ गुन्हे दाखल झाले आहेत. दोनकोटी ३६ लाखांहून अधिक रक्कम जप्त केली असून ४० लाखांहून अधिक किमतीचे मद्यही जप्त केले आहे. शिवाय, दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ६८ गुंडांना तडीपार केले आहे. जिल्ह्यात ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदार असून त्यासाठी २९ हजार कर्मचारी तैनात केले आहेत. ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची सोय केली आहे.

कडेकोट बंदोबस्त

९१०८ स्थानिक पोलीस, ३५२६ होमगाडर््स, १८ केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, फोर्स, दौंड-धुळ्यावरून अतिरिक्त पोलीस बळ, नवी मुंबई पोलीसही मदतीला, रात्रंदिवस गस्त, आकस्मिक नाकेबंदी

जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणारमतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदानकेंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत ठिकठिकाणच्या स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.

किती उमेदवार?मतदारसंघ- उमेदवार- मतदार

भिवंडी ग्रामीण - उमेदवार- 07,  मतदार- 289298 

शहापूर-  उमेदवार- 07, मतदार- 249278

भिवंडी पश्चिम- उमेदवार- 07, मतदार-  275843

भिवंडी पूर्व- उमेदवार- 14,  मतदार- 269923

कल्याण पश्चिम- उमेदवार- 17, मतदार- 452796

मुरबाड- उमेदवार-  07, मतदार- 397869

अंबरनाथ- उमेदवार- 17,  मतदार- 315482

उल्हासनगर- उमेदवार- 18, मतदार- 233222

कल्याण पूर्व- उमेदवार-  19,  मतदार- 345666

मतदारसंघ उमेदवार मतदार

डोंबिवली - उमेदवार-  06,  मतदार-  356018

कल्याण ग्रामीण - उमेदवार- 12, मतदार-  424913

मीरा-भाईंदर - उमेदवार- 12,  मतदार-  437144

ओवळा-माजिवडा - उमेदवार- 14,  मतदार- 449602

कोपरी-पाचपाखाडी- उमेदवार-  11,  मतदार-  352858

ठाणे शहर- उमेदवार-  05, मतदार- 337721

मुंब्रा-कळवा- उमेदवार- 11, मतदार- 357493

ऐरोली- उमेदवार- 11,  मतदार- 461349

बेलापूर- उमेदवार-  17,  मतदार- 385882

मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर

सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेली दुकाने, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनामालकांनी घेणे आवश्यक राहील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानElectionनिवडणूकPoliceपोलिसmurbad-acमुरबाडkalyan-east-acकल्याण पूर्वshahapur-acशहापूर