लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
बुलडाणा निवडणूक निकाल : सपकाळ गड राखतात की उलटफेर? - Marathi News | Buldhana Election Results 2019: Harshwardhan Sapkal vs Vijayraj Shinde, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा निवडणूक निकाल : सपकाळ गड राखतात की उलटफेर?

Buldhana Vidhan Sabha Election Results 2019: जुने गडी; नवा निकाल’ अशी स्थिती राहते की काही आश्चर्यकारक निकाल लागतो याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. ...

नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन - Marathi News | Nashik Election Results: Devani Farande, sima hire election fight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन

गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच शहरातील मतदारांनी कौल दिला; ...

नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन... - Marathi News | Nashik Election Results: Devani Farande, Seema Hire or apurv hire to Become Mla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : पुन्हा देवयानी फरांदे, सीमा हिरे की अपुर्व हिरे घडविणार परिवर्तन...

शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने गेल्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार तीनही मतदारसंघात निवडून आले होते तर सेनेचे घोलप यांच्या गळ्यात देवळालीतून विजयाची माळ पडली होती. ...

मुर्तीजापूर निवडणूक निकाल : पिंपळे हॅटट्रिक साधणार की वंचित’, राष्ट्रवादी बाजी मारणार - Marathi News | Murtizapur Election Results 2019: Harish Pimpale vs Ravi Rathi, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूर निवडणूक निकाल : पिंपळे हॅटट्रिक साधणार की वंचित’, राष्ट्रवादी बाजी मारणार

Murtizapur Vidhan Sabha Election Results 2019: हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या आ. हरीश पिंपळे यांना संधी मिळणार की हुकणार, यावर इतिहास घडेल. ...

बाळापूर निवडणूक निकाल : परिवर्तन होणार की ‘वंचित’ जागा कायम ठेवणार? - Marathi News | Balapur Election Results 2019: Nitin Deshmukh vs Dhairywardhan Pundkar, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर निवडणूक निकाल : परिवर्तन होणार की ‘वंचित’ जागा कायम ठेवणार?

Balapur Vidhan Sabha Election Results 2019: बाळापूर मतदारसंघात परिवर्तन होणार की ही जागा वंचित बहुजन आघाडी कायम राखणार, हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. ...

Maharashtra Election 2019: घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर? - Marathi News | Maharashtra Election 2019: On whose path is the falling point? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?

Maharashtra Election 2019: समस्यांच्या नावाने बोंबाबोंब, मतदानालाही ठेंगा ...

Maharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज - Marathi News | Maharashtra Election 2019: Expectations, forecasts and whispers of results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज

Maharashtra Election 2019: मतांचा अंदाज घेत आहेत कार्यकर्ते, उमेदवारांची विश्रांती ...

Maharashtra Election 2019: विजयाची हॅटट्रिक साधणार की हुकणार? - Marathi News | Mahrashtra Election 2019: Will it be a hat trick or a win in kalyan east? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: विजयाची हॅटट्रिक साधणार की हुकणार?

Maharashtra Election 2019: बंडखोरीमुळे प्रतिष्ठा पणाला ;कल्याण पूर्वेत मतदारांचा कौल कोणाला? ...