लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Breaking: एकनाथ खडसेंना मोठा धक्का; मुक्ताईनगरमधून मुलगी पराभूत - Marathi News | Breaking: Eknath Khadse big set back; From Muktinagar rohini khadase lost seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: एकनाथ खडसेंना मोठा धक्का; मुक्ताईनगरमधून मुलगी पराभूत

शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत ...

पुणे निवडणूक निकाल २०१९ : इंदापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव - Marathi News | Pune Election Result 2019 : Dattray bharne beat Harshavardhan Patil in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे निवडणूक निकाल २०१९ : इंदापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव

indapur vidhan sabha election result 2019 : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत झाली. ...

Maharashtra Assembly Election 2019: भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसचा दणका - Marathi News | Who is the winner of the 10 constituencies in Kolhapur district? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Assembly Election 2019: भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसचा दणका

Maharashtra Assembly Election 2019 भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसला चांगले यश - शिवसेनेचा सुपडासाप ....भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या कोल्हापूर जिल्हयात त्यांच्याच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत सुपडासाप झाला. ...

भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणांचा झंझावात कायम; भाजपचे गोरठेकर पराभवाच्या दारात - Marathi News | Bhokar Election Results 2019: Ashok Chavhan vs Bapusaheb Gorathekar, Maharashtra vidhan sabha election Results 2019  | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणांचा झंझावात कायम; भाजपचे गोरठेकर पराभवाच्या दारात

Bhokar Vidhan Sabha Election Results 2019 : Ashok Chavhan vs Bapusaheb Gorathekar भोकर मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : शिक्षण मंत्र्यांची फर्स्ट क्लास कामगिरी; 26,507 मतांनी विजयी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Bandra West assembly constituency BJP's Ashish Shelar wins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल : शिक्षण मंत्र्यांची फर्स्ट क्लास कामगिरी; 26,507 मतांनी विजयी

Maharashtra Election Result 2019 : आशिष शेलार यांचा 26 हजार 507 विक्रमी मताधिक्याने विजय ...

गंगाखेड निवडणूक निकाल: जेलमधून निवडणूक लढवत रत्नाकर गुट्टे यांचा विक्रमी विजय - Marathi News | Gangakhed Election Results 2019: Madhusudan Kendre vs Ratnakar Gutte vs Sitaram Ghandat vs Vishal Kadam, Maharashtra vidhan sabha election Results 2019  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड निवडणूक निकाल: जेलमधून निवडणूक लढवत रत्नाकर गुट्टे यांचा विक्रमी विजय

Gangakhed Vidhan Sabha Election Results 2019 : Madhusudan Kendre vs Ratnakar Gutte vs Sitaram Ghandat vs Vishal Kadam दिग्गजांच्या लढतीत गुट्टे यांनी बाजी मारली ...

सिल्लोड निवडणूक निकाल: 'मातोश्री शब्द फिरवत नाही, मी मंत्री होणार'; विजयानंतर सत्तारांचा दावा - Marathi News | Sillod Election Results 2019: Abdul Sattar vs Prabhakar Palodkar, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड निवडणूक निकाल: 'मातोश्री शब्द फिरवत नाही, मी मंत्री होणार'; विजयानंतर सत्तारांचा दावा

Sillod Election Results 2019: उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाचा शब्द दिला ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : सावंतवाडीत दीपक केसरकरच 'भाई'! तेलींचे आव्हान मोडत साधली विजयाची हॅटट्रिक - Marathi News | Maharashtra Election Result: Deepak Kesarkar win in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र निवडणूक निकाल : सावंतवाडीत दीपक केसरकरच 'भाई'! तेलींचे आव्हान मोडत साधली विजयाची हॅटट्रिक

शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील गृह आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दणदणीत विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे.  ...