लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
अन् राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यामुळे भाजपचा उमेदवार पडला - Marathi News | Assembly Election Result BJP lost a seat in Kopargaon Assembly Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यामुळे भाजपचा उमेदवार पडला

परजणे यांची उमेदवारी कोल्हे यांच्या विजायाला अडथळा ठरणार असल्याचे आधीपासूनच चर्चा होती ...

मेहकर निवडणूक निकाल :  संजय  रायमुलकर यांची विजयाची हॅट्ट्रिक - Marathi News | Mehkar Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019; Sanjay Raymulkar hat-trick | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर निवडणूक निकाल :  संजय  रायमुलकर यांची विजयाची हॅट्ट्रिक

Mehkar Vidhan Sabha Election Results 2019: मेहकर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result six ministers of bjp shiv sena lost election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपाचे प्रत्येकी तीन मंत्री पराभूत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: बेईमानी करणाऱ्यांना जनतेनं चोख उत्तर दिलं- नारायण राणे - Marathi News | Maharashtra Election 2019: Narayan Rane comments on kankavali victory | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र निवडणूक 2019: बेईमानी करणाऱ्यांना जनतेनं चोख उत्तर दिलं- नारायण राणे

सिंधुदुर्गातल्या कणकवली मतदारसंघातून सतीश सावंत यांचा पराभव करत नितेश राणेंनी विजय मिळवला. ...

कारंजा निवडणूक निकाल : राजेंद्र पाटणींनी गड कायम राखला - Marathi News | Karanja Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019 ; Rajendra Patni beat Prakash Dahake | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा निवडणूक निकाल : राजेंद्र पाटणींनी गड कायम राखला

Karanja Vidhan Sabha Election Results 2019: आमदार राजेंद्र पाटणी यांना ७३२०५ मते मिळालीत. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांचा दावा खरा ठरला; शिवसेनेचा 'या' दोन मतदारसंघात केला पराभव  - Marathi News | Maharashtra Election 2019: Chief Minister's claim proved true; Shiv Sena defeated 'two' constituencies in election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांचा दावा खरा ठरला; शिवसेनेचा 'या' दोन मतदारसंघात केला पराभव 

राज्यात कणकवली आणि माण मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांविरोधात शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. ...

औरंगाबाद पश्चिम निवडणूक निकाल: संजय शिरसाट यांची 'हॅटट्रिक'; चौरंगी लढतीत विरोधक चारीमुंड्या चित्त - Marathi News | Aurangabad West Election Results 2019: Sanjay Shirsat vs Raju Shinde, Maharashtra vidhan sabha election Results 2019  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद पश्चिम निवडणूक निकाल: संजय शिरसाट यांची 'हॅटट्रिक'; चौरंगी लढतीत विरोधक चारीमुंड्या चित्त

 Aurangabad West Vidhan Sabha Election Results 2019: ...

विधानसभा मतदारसंघ, निकाल 2019 लाईव्ह : गणेश नाईक विजयी - Marathi News | Vidhan Sabha Constituency wise Results 2019 Live: Maharashtra Election Results and winners 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा मतदारसंघ, निकाल 2019 लाईव्ह : गणेश नाईक विजयी

Maharashtra Vidhan Sabha, Key Constituency, Live Results - महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची ठरणार आहे. ...