Vidhan Sabha Constituency wise Results 2019 Live: Maharashtra Election Results and winners 2019 | विधानसभा मतदारसंघ, निकाल 2019 लाईव्ह : गणेश नाईक विजयी
विधानसभा मतदारसंघ, निकाल 2019 लाईव्ह : गणेश नाईक विजयी

मुंबई - विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार, याचं चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. बारामती, कर्जत-जामखेड, वरळी, सातारा, कणकवली अशा मतदारसंघांत चुरस असून, लवकरच त्याचा निकाल लागणार आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची ठरणार आहे.

मतदारसंघ

 

उमेदवार    
 

सद्यस्थिती
नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस (भाजपा) Vs. आशीष देशमुख (काँग्रेस)देवेंद्र फडणवीस आघाडीवर
परळीपंकजा मुंडे (भाजपा) Vs. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)धनंजय मुंडेंचा विजय
कर्जत-जामखेडराम शिंदे (भाजपा) Vs. रोहित पवार (राष्ट्रवादी)रोहित पवार विजयी
कोथरूड चंद्रकांत पाटील (भाजपा) Vs. किशोर शिंदे (मनसे)चंद्रकांत पाटील विजयी
बारामतीअजित पवार (राष्ट्रवादी) Vs. गोपीचंद पडळकर (भाजपा)अजित पवार विजयी
बीडजयदत्त क्षीरसागर (शिवसेना) Vs. संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)जयदत्त क्षीरसागर पराभूत
वरळीआदित्य ठाकरे (शिवसेना) Vs. सुरेश माने (राष्ट्रवादी)आदित्य ठाकरे 67427 मतांनी विजयी
कणकवलीनितेश राणे (भाजपा) Vs. सतीश सावंत (शिवसेना)नितेश राणे विजयी
माहिमसदा सरवणकर (शिवसेना) Vs. संदीप देशपांडे (मनसे)सदा सरवणकर विजयी
ठाणे शहरसंजय केळकर (भाजपा) Vs. अविनाश जाधव (मनसे)संजय केळकर विजय
भोकरअशोक चव्हाण (काँग्रेस) Vs बापूसाहेब पाटील गोराठेकर (भाजपा)अशोक चव्हाण विजय
कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) Vs. अतुल भोसले (भाजपा)पृथ्वीराज चव्हाण विजयी
इस्लामपूरजयंत पाटील (राष्ट्रवादी) Vs. गौरव नायकवडी (शिवसेना)जयंत पाटील विजयी
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक (भाजप) Vs. ऋतुराज पाटील (काँग्रेस)ऋतुराज पाटील आघाडीवर
कागलहसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) Vs. संजय घाटगे (शिवसेनाहसन मुश्रीफ विजयी
औरंगाबाद मध्य प्रदीप जैस्वाल (शिवसेना ) Vs. नासेर सिद्दिकी (एमआयएम)प्रदीप जैस्वाल आघाडीवर
फुलंब्रीहरिभाऊ बागडे (भाजप ) Vs. कल्याण काळे (कॉंग्रेस )हरिभाऊ बागडे आघाडीवर
पंढरपूरसुधाकर परिचारक (भाजपा) Vs. भारत भालके (राष्ट्रवादी)भारत भालके आघाडीवर
बार्शीदिलीप सोपल (शिवसेना) Vs. राजेंद्र राऊत (अपक्ष)राजेंद्र राऊत विजयी
नालासोपाराप्रदीप शर्मा (शिवसेना) Vs. क्षितीज ठाकूर (बविआ)प्रदीप शर्मा पराभूत
साताराशिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) Vs. दीपक पवार (राष्ट्रवादी)शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर
कसबा पेठमुक्ता टिळक (भाजप) Vs.अरविंद शिंदे (काँग्रेस)मुक्ता टिळक 28 हजार मतांनी विजयी
लातुर शहर  अमित देशमुख (काँग्रेस) Vs.शैलेश लाहोटी (भाजप) अमित देशमुख विजयी
पुणे छावणीसुनील कांबळे (भाजप) Vs. रमेश बागवे (काँग्रेस)सुनील कांबळे आघाडीवर
निलंगा  संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) Vs. अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस)संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर
शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजपा) Vs. सुरेश थोरात (काँग्रेस)राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर
उस्मानाबाद कैलास पाटील (शिवसेना) Vs. संजय निंबाळकर (राष्ट्रवादी) कैलास पाटील आघाडीवर
हडपसर योगेश टिळेकर (भाजप) Vs. वसंत मोरे (शिवसेना)योगेश टिळेकर पराभूत
तासगाव-कवठेमहांकाळ सुमनताई पाटील (राष्ट्रवादी) Vs. अजितराव घोरपडे (शिवसेना)सुमनताई पाटील विजयी
सोलापूर मध्यप्रणिती शिंदे (काँग्रेस) Vs. नरसय्या आडम (माकपा)प्रणिती शिंदे विजयी
सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना) Vs. राजन तेली (अपक्ष)दीपक केसरकर विजयी
कुडाळ वैभव नाईक (शिवसेना) Vs. रणजीत देसाई (अपक्ष)वैभव नाईक विजयी
जामनेरगिरीश महाजन (भाजप) Vs. संजय गरूड (राष्ट्रवादी) गिरीश महाजन विजयी
वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप) Vs. आसिफ झकेरिया (काँग्रेस)आशिष शेलार विजयी
वांद्रे पूर्वविश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) Vs. तृप्ती सावंत - अपक्षजीशान सिद्दीकी ( काँग्रेस) विजयी
विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना) Vs. धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी)सुनील राऊत आघाडीवर
मुंब्रा-कळवादीपाली सय्यद (शिवसेना) Vs. जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)जितेंद्र आव्हाड विजयी
बोरीवलीसुनील राणे (भाजप) Vs. कुमार खिल्लारे (काँग्रेस)सुनील राणे विजयी
ऐरोलीगणेश नाईक (भाजप) Vs. गणेश शिंदे  (राष्ट्रवादी)गणेश नाईक विजयी
बेलापूरमंदा म्हात्रे (भाजप) Vs. अशोक गावडे (राष्ट्रवादी)मंदा म्हात्रे विजयी
कल्याण ग्रामीणराजू पाटील (मनसे) Vs. रमेश म्हात्रे (शिवसेना)राजू पाटील विजयी
मुक्ताईनगर रोहिणी खडसे (भाजपा) Vs. चंद्रकांत पाटील (अपक्ष) रोहिणी खडसे पराभूत
माहिमसदानंद सरवणकर (शिवसेना) Vs.संदीप देशपांडे (मनसे)सदानंद सरवणकर विजयी
घाटकोपर पश्चिमराम कदम (भाजप) Vs. आनंद शुक्ला (काँग्रेस) राम कदम आघाडीवर
डोंबिवलीरवींद्र चव्हाण (भाजप) Vs. मंदार हळबे (मनसे)मंदार हळबे आघाडीवर
भंडारापरिणय फुके (भाजप) Vs. नाना पटोले (काँग्रेस)परिणय फुके आघाडीवर
चेंबूर  चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) Vs. प्रकाश फातरपेकर (शिवसेना)चंद्रकांत हंडोरे आघाडीवर
सिंदखेडाजयकुमार रावल ( भाजप) Vs. संदीप भेडसे ( राष्ट्रवादी काँग्रेस)जयकुमार रावल विजयी
श्रीवर्धनअदिती तटकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस) Vs. विनोद घोसाळकर ( शिवसेना) अदिती तटकरे विजयी
कन्नडउदयसिंग राजपुत ( शिवसेना) Vs. हर्षवर्धन जाधन ( अपक्ष)उदयसिंग राजपुत विजयी
पनवेलप्रशांत ठाकूर  (भाजप) Vs. हरेश केणी (शेकाप)प्रशांत ठाकूर विजयी
दिंडोशीसुनील प्रभू ( शिवसेना) Vs. विद्या चव्हान ( राष्ट्रवादी काँग्रेस)सुनील प्रभू विजयी
खडकवासलाभीमराव तापकीर ( भाजप) Vs. सचिन दोडके ( राष्ट्रवादी काँग्रेस)भीमराव तापकीर विजयी
धारावीवर्षा गायकवाड ( काँग्रेस) Vs. आशिष मोरे ( शिवसेना)वर्षा गायकवाड विजयी
कोपरी-पाचपाखाडीएकनाथ शिंदे ( शिवसेना) Vs. संजय घाडीगावकर ( काँग्रेस)एकनाथ शिंदे 1 लाख 13,004 मतांनी विजयी
   
   

 

Web Title: Vidhan Sabha Constituency wise Results 2019 Live: Maharashtra Election Results and winners 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.