शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019: सखी केंद्रांतून प्लास्टिकमुक्त

मुंबई : Maharashtra Election 2019: ज्येष्ठांचा उत्साह तरुणांपुढे आदर्श; तब्येतीची कुरबुर न करता बजावला मतदानाचा हक्क

बीड : Maharashtra Election 2019: मुंडे भाऊ-बहिणीतील कलह पोहोचला पोलीस ठाण्यापर्यंत

मुंबई : Maharashtra Election 2019: मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला

मुंबई : Maharashtra Election 2019: मुंबई उपनगर जिल्ह्यात विक्रोळीत सर्वाधिक; वांद्रेत सर्वांत कमी मतदान

मुंबई : Maharashtra Election 2019: राज्यात ६१%

मुंबई : Maharashtra Election 2019: आम्ही निवडला ‘नोटा’चा पर्याय; पीएमसी बँकेच्या नाराज खातेदारांनी दिली माहिती

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019: मराठवाड्यात यादीतील नावात बदल, फोटो नसल्याने गोंधळ

अहिल्यानगर : Maharashtra Election 2019: ईव्हीएमची पूजा केल्याने पाचपुतेंविरुद्ध गुन्हा

सोलापूर : सोलापुरात पाऊस हरला, शाई जिंकली!