राज्याकडे एसडीआरएफ असतो, केंद्र सरकार एनडीआरएफकडून आपल्याला देत असतं. राज्य सरकारला हे सर्व माहिती आहे, तरी जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय. केंद्र सरकार निश्चितच महाराष्ट्रालाही मदत करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. ...
Maharashtra Day 2021 : महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ...
महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला असून देशात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ...