Maharashtra, Latest Marathi News
दहावी पास तरुणांना पोस्टात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ...
अशिष शेलार यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत बोलण्याचे टाळले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. या अधिवासात शंभर वाघ गुण्यागोविंदाने तेथे राहू शकतात. ...
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत शनिवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. ...
सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. ...
खराब हवामानामुळे गेली 90 दिवस राज्यातील मासेमारी झाली ठप्प झाली असून शेतक्यांप्रमाणे आता राज्यातील मच्छीमारांना देखिल नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ...