महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 16, शिवसेनेला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा पक्षविस्तारासाठी पावले उचलली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असून बहुमत चाचणीचा अडथळादेखील पार पडला आहे. आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाकडे लागल्या आहेत. ...