करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला ज ...
‘सकाळचे प्रसन्न वातावरण..मंत्रोच्चार..अंबा माता की जय’चा गजर आणि मंदिराच्या पवित्र सानिध्यात रविवारी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आयोजित कुंकूमार्चन सोहळा पार पडला. या सोहळ्यात चार हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. ...
कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी सार्वजनिक आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. तसेच धनुष्य बाणाची प्रतिमा भेट दिली. यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असून त्य ...
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवारी झालेल्या सूर्यग्रहणामुळे देवीच्या नित्य पूजाक्रमामध्ये बदल करण्यात आला. यामध्ये ९.३0 वाजता होणारी आरती व अभिषेक वगळण्यात आले. या दरम्यान देवीच्या उत्सवमूर्तीस संततधार जलाभिषेक करण्यात आला. ...