Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पडळकरांना बारामतीतून संधी देण्यात येणार आहे. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बारामती मतदार संघातून जाणकरांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता बारामती विधानसभा मतदार संघातून पडळकर निवडणूक लढवणार आहे. ...