Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीत प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील ७५ टक्के भाग विकासापासून वंचित आहे असं जानकरांनी म्हटलं. ...
गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी महादेव जानकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ...
काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता, पण त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता, अशी आठवण जानकर यांनी सांगितली. ...