Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. किती जागा लढायच्या, कुठून लढायच्या व तिथे उमेदवार कोण द्यायचे हा नंतरचा विषय; परंतु ...
जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राहीच्या राजारामपुरी येथील राहत्या घरी भेट दिली. ...
‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे...’च्या घोषामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे यावेळी नदीपर्यंत चालत ...
महाराष्ट्र शासनाने मागील चार वर्षात भंडारा जिल्हा विकासासाठी भरीव कार्य केले असून जलयुक्त शिवार, शेतकरी सन्मान योजना, आरोग्य, शिक्षण, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, महसूल प्रशासन व कृषि क्षेत्रात विकासाला नवी दिशा दिली आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांचा शासनाकडे प्रलंबित असलेला ३ कोटी ४२ लाख ७० हजार २६७ रूपयेचा डिझेल परतावा लवकरात लवकर मच्छिमार संस्थांना देण्यात यावा, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे लेखी निव ...