Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. ...
पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्या आदेशाने ३१ मे २०१९ रोजी नागपूर विभागातील ३७, कोकण विभागातील १४ पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या ...
राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...
दुग्ध विकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब दोडतले यांना एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
बारामतीत मागच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मात्र गेल्या बारचा वचपा दिसला पाहिजे असे मत रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. ...