विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे. Read More
मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भोकरदन येथे महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत दिली. ...
विरोधक स्वत:चा स्वार्थ पाहतात असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी येथे आयोजित महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत केला ...