लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019, मराठी बातम्या

Madhya pradesh lok sabha election 2019, Latest Marathi News

Madhya Pradesh Lok Sabha Election Result & Winner 2019
Read More
'साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीम समाजाची माफी मागावी, तरच प्रचार करू' - Marathi News | fatima rasool siddiqui says ready to campaign for pragya thakur if she apologises to muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीम समाजाची माफी मागावी, तरच प्रचार करू'

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. ...

काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल अपशब्द - Marathi News | bhopal Congress leader's tongue collapses, BJP vows against female candidate by ajiy singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल अपशब्द

लोकसभा निवडणुकांसाठी नुक्कड येथे प्रचारसभा घेत असताना अजयसिंह यांनी रिती पाठक यांच्यावर शाब्दीक हल्ला केला. ...

'पिट्टू कलेक्टर लक्षात ठेव, आमचे दिवसही लवकरच येतील'; शिवराज भडकले, तावातावाने बोलले! - Marathi News | shivraj singh chouhan got angry on chhindwara collector when he did not allow helicopter landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पिट्टू कलेक्टर लक्षात ठेव, आमचे दिवसही लवकरच येतील'; शिवराज भडकले, तावातावाने बोलले!

छिंडवाड्यातील उमरेठमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी न दिल्यानं राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. ...

साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा, उमेदवारीला आक्षेप घेणारी याचिका एनआयएने फेटाळली - Marathi News | NIA Court Relief To Sadhvi Pragya As Candidature Petition Negated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा, उमेदवारीला आक्षेप घेणारी याचिका एनआयएने फेटाळली

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा मिळाला आहे. ...

प्रज्ञासिंहऐवजी भाजप देणार नवा उमेदवार? - Marathi News | BJP's new candidate instead of Pragya Singh? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रज्ञासिंहऐवजी भाजप देणार नवा उमेदवार?

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजपने त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा विचार सुरू केल्याची इथे जोरदार चर्चा आहे. ...

Video: खूनाचा आरोपी भाजपाचा अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी  - Marathi News | Video: BJP president accused of murder Says Congress President Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: खूनाचा आरोपी भाजपाचा अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी 

खूनाचा आरोपी हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, तर जय शहा जादूगार आहेत. तीन महिन्यात जय शहा यांनी 50 हजार रुपयांचे 80 कोटी केलेत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ...

गोमुत्राने कॅन्सर बरा होतो, साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा - Marathi News | Cow urine cures cancer, claims Sadhvi Pragya Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमुत्राने कॅन्सर बरा होतो, साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. ...

Video: दिग्विजय सिंहानी विचारलं, 15 लाख आले का? स्टेजवर येऊन युवकाने दिलं हे उत्तर  - Marathi News | Video: Digvijay Singh asked, why did 15 lakhs come? The answer is given by youth on stage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दिग्विजय सिंहानी विचारलं, 15 लाख आले का? स्टेजवर येऊन युवकाने दिलं हे उत्तर 

ऐन निवडणुकीच्या प्रचारात व्यासपीठावर झालेला प्रकाराने काँग्रेस नेत्यांची चांगलीच गोची झाली. ...