शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : बॉम्बस्फोट घडवला हे वदवून घेण्यासाठी तुरुंगात झाला छळ, प्रज्ञा सिंह यांचा आरोप

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार पाठवणार १०,००० रुपये?; प्रजासत्ताक दिनी होणार घोषणा

राष्ट्रीय : पाच राज्यांमधील पराभवावर मोदी पहिल्यांदाच बोलले; बघा काय म्हणाले... 

राष्ट्रीय : अन् त्याने 15 वर्षांनी चप्पल घातली...

राष्ट्रीय : मध्य प्रदेशच्या मंत्र्यांची नावे ठरेनात...पण विस्तार 25 डिसेंबरला

राष्ट्रीय : 'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण   

राष्ट्रीय : 'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...', शिवराज सिंह चौहान यांचा कमलनाथ यांच्यावर निशाणा  

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले

नाशिक : ‘या’ निकालाचा परिणाम होणे निश्चित!

राष्ट्रीय : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड