मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte: मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या लूकची चर्चा होताना दिसते आहे. ...
Abhishek deshmukh: कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असलेला अभिषेक अनेकदा इन्स्टाग्रामवर त्याचे फॅमेली फोटो वा त्याच्या पाळीव श्वानासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. ...