लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
'सोबतीस हलके' म्हणत अरुंधती सुरु करणार आशुतोषसोबत नवा संगीतमय प्रवास - Marathi News | Sobtis Halke Arundhati will start a new musical journey with Ashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सोबतीस हलके' म्हणत अरुंधती सुरु करणार आशुतोषसोबत नवा संगीतमय प्रवास

Aai kuthe kay karte: 'सुखाचे चांदणे' या गाण्यानंतर 'सोबतीस हलके' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

अरुंधती-आशुतोषमध्ये मोठा वाद; रागाच्या भरात अरुंधतीने सोडली कंपनी - Marathi News | Big argument in Arundhati and Ashutosh Arundhati left the company | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधती-आशुतोषमध्ये मोठा वाद; रागाच्या भरात अरुंधतीने सोडली कंपनी

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आणि आशुतोष यांच्यात मोठा वाद होतो. ...

'दिल मेरा धडका दिया'; सिव्हलेस ब्लाऊज अन् सिल्कची साडी, मधुराणीचं कमाल फोटोशूट - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale prabhulkar share latest video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल मेरा धडका दिया'; सिव्हलेस ब्लाऊज अन् सिल्कची साडी, मधुराणीचं कमाल फोटोशूट

Madhurani gokhale: मधुराणीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने क्रिम कलरची सिल्कची साडी नेसली असून त्यावर गडद मरुन रंगाचं सिव्हलेस ब्लाऊज घातलं आहे. ...

आई कुठे काय करते: 'या' लोकप्रिय अभिनेत्री मालिकेत होणार रिएन्ट्री - Marathi News | aai kuthe kay karte fame actress radhika deshpande re entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: 'या' लोकप्रिय अभिनेत्री मालिकेत होणार रिएन्ट्री

Aai kuthe kay karte: आतापर्यंत या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला. तर, काही नव्या कलाकारांनी एन्ट्री केली. यामध्येच आता एका  जुन्या अभिनेत्रीची रिएन्ट्री होणार आहे. ...

'नावगाव माहीत नसतानाही तुझे..'; फुलाने मोहरुन गेलेल्या मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar aai kuthe kay karte set video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नावगाव माहीत नसतानाही तुझे..'; फुलाने मोहरुन गेलेल्या मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

Madhurani gokhale prabhulkar: या पोस्टमध्ये तिने सेटवर तिला एका व्यक्तीने अनंताचं फूल दिल्याचं दिसून येत आहे. हे फूल पाहिल्यानंतर अरुंधतीला लगेचच द. भा. धामणस्कर यांच्या कवितेच्या ओळी सुचल्या आणि त्या तिने म्हणूनही दाखवल्या. ...

लतादीदींची सदाबहार गझल अन् अरुंधतीचा साधेपणा; मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar latest video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लतादीदींची सदाबहार गझल अन् अरुंधतीचा साधेपणा; मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

Madhurani prabhulkar: लोकप्रिय असलेल्या या गझलवर मधुराणीने दिलेले मनमोहक एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरी पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत. ...

फोटोतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | Do you know this beautiful actress in the photo ?, is a popular actress on Marathi television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे लोकप्रिय अभिनेत्री

मराठमोळी ही अभिनेत्री आता इतकी बदलली आहे की तिला या फोटोवरून ओळखणंही अशक्य आहे. ...

Summer vibes: वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट - Marathi News | Summer vibes marathi actress madhurani gokhale Photoshoot done in strap sleeveless dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

Madhurani gokhale-prabhulkar:मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे ग्लॅमरस तर कधी साध्या लूकमधील फोटो शेअर करत असते. ...