कलाविश्वात वावर नसलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या आईंना पाहिलंत का?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 08:00 AM2022-07-13T08:00:00+5:302022-07-13T08:00:00+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये बऱ्याच अभिनेत्रीनं आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. या अभिनेत्रींच्या यशामध्ये त्यांच्या पालकांचाही मोठा सहभाग आहे. याचा अभिनेत्री आवर्जुन उल्लेख करतात. कलाविश्वात वावर नसलेल्या अभिनेत्रींच्या आईंबद्दल जाणून घेऊयात...

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीच्या आईचे नाव सविंदर असून त्या पंजाबी आहेत.

Nehha Pendse : नेहा पेंडसेच्या आईचे नाव शुभांगी आहे. त्या बऱ्याचदा नेहाच्या फोटोत पाहायला पाहायला मिळतात.

Mukta Barve : मुक्ता बर्वेच्या आईचं नाव विजया बर्वे आहे. नुकताच वाय चित्रपटांच्या शोवेळी तिने आईसोबतचा फोटो शेअर केला होता.

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरच्या आईचं नाव गौरी खानविलकर असून त्या बऱ्याचदा तिच्यासोबत शूटला किंवा इव्हेंटला पाहायला मिळतात.

Aishwarya shete : फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत सोनालीची भूमिका ऐश्वर्या शेटे हिने खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे. सोनालीच्या आईचे नाव वर्षा शेटे असे आहे.

Shreya Bugde : चला हवा येऊ द्या या शोमध्ये श्रेया बुगडेने अतिशय जबरदस्त असे काम केलेले आहे. श्रेया बुगडेच्या आईचे नाव नूतन बुगडे असे आहे.

Madhurani Gokhale Prabhulkar: आई कुठे काय करते मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. मधुराणीच्या आईचं नाव विद्या गोखले आहे.

Rupali Bhosale: आई कुठे काय करते या मालिकेमध्ये संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने केली आहे. रूपाली भोसले ही ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिच्या आईचे नाव प्रज्ञा भोसले असे आहे.

Apurva Gore: ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आई कुठे काय करते या मालिकेत जबरदस्त असे काम करताना दिसत आहे. ईशा हिचे तिच्या आईसोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे.

Hruta Durgule : मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू ही भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. तिच्या आईसोबत तिचे खूप चांगले बॉण्डिंग पाहायला मिळते.

Abhidnya Bhave : तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये अभिज्ञा भावे पुष्पवल्लीच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. तिने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.आभिज्ञाच्या आईचे नाव हेमांगी भावे आहे.

Dnyanada Ramtirthkar: अपूर्वा ही आपल्याला ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करताना दिसत आहे. अपूर्वा हिचे नाव ज्ञानदा रामतीर्थकर असे आहे. तर तिच्या आईचे नाव मेधा रामतीर्थकर आहे.