शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रग्रहण 2018

27 जुलैचं चंद्रग्रहण हे शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटं असून सुमारे एक तास चंद्र खग्रास अवस्थेत असेल. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे.

Read more

मुंबई : सुटलं ग्रहण दे दान... देशातील अनेक भागांत दिसले चंद्रग्रहण

आध्यात्मिक : Lunar Eclipse 2018: धर्मातील श्रद्धा Vs. वैज्ञानिक दृष्टिकोन... तुम्हीच ठरवा काय योग्य?

पुणे : उद्या रंगणार पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ

राष्ट्रीय : खगोलअभ्यासकांना पर्वणी; 21 व्या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण या महिन्यात

राष्ट्रीय : शतकातील अस्मानी पर्वणी; २७ जुलैला सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण, एक तास ४३ मिनिटे चंद्र पूर्ण झाकोळणार

संपादकीय : चंद्रग्रहण, स्टँडिंग प्रवास अन् भविष्याचा वेध

महाराष्ट्र : आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा दुर्मीळ योग

आध्यात्मिक : पुन्हा एकदा ग्रहणादरम्यान भूकंप!... काय आहे चंद्र-समुद्र-पृथ्वीचं कनेक्शन?

आध्यात्मिक : आजचं खग्रास चंद्रग्रहण 'या' राशींसाठी अशुभ; गर्भवतींनीही घ्यावी काळजी

अकोला : खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग; ३१ जानेवारी ठरणार खगोलप्रेमींसाठी पर्वणी!