Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. Read More
IPL 2022, Quinton de Kock: लखनौ सुपर जाएंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक यानं काल खणखणीत शतक ठोकलं. यावेळी त्याची पत्नी देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिनं केलेल्या सेलिब्रेशननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ...
IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update : लोकेश राहुल ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) या जोडीने KKR विरुद्ध मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ...
IPL 2022 Playoffs qualification scenario: इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये प्ले ऑफचे पहिले तिकीट गुजरात टायटन्सने पटकावले... त्यात काल मुंबई इंडियन्सने विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आणले. ५ वेळचे विजेते मुंबई आणि ४ वेळचे विजेते चेन्न ...
IPL 2022 play-off scenarios : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून बाद होण्याचा पहिला मान मुंबई इंडियन्सला मिळाला. आयपीएलच्या एका पर्वात प्रथमच मुंबईने ९ लढती गमावल्या. लखनौ सुपर जायंट्स ( LSG) व गुजरात टायटन्स ( GT) हे नव्याने दाखल झालेले दोन्ह ...
IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सच्या ६ बाद १६८ धावांमध्ये लोकेश राहुलच्या ( KL Rahul) ६२ चेंडूंत नाबाद १०३ धावा होत्या, तर अन्य फलंदाजांनी ५७ धावा केल्या. लोकेशने आजच्या खेळीने अनेक विक्रम मोडले. ...
IPL 2022 who is abhinav manohar: आयपीएल म्हणजे नवख्या खेळाडूंसाठी मोठं व्यासपीठ. या सुवर्णसंधीचा लाभ घेत आणखी एका भारतीय युवा खेळाडूनं आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...