शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : Matthew Wade, IPL 2022 : ३९६४ दिवसांनंतर या खेळाडूचे आयपीएलमध्ये पुनरागमन; Gujarat Titansच्या विजयात उचलला महत्त्वाचा वाटा

क्रिकेट : Sunil Gavaskar on KL Rahul, IPL 2022 LSG vs GT: तर भारतीय क्रिकेटमध्ये आणखी पुढे जाशील; सुनील गावसकरांचा लखनौचा कर्णधार लोकेश राहुलला मोलाचा सल्ला

क्रिकेट : मिलर-राहुल तेवतिया ठरले ‘जायंट’ किलर

क्रिकेट : IPL 2022 LSG vs GT Live : हार्दिक पांड्याची पत्नी Natasa Stankovic पेक्षा सुंदर दिसते 'ही' तरुणी; गुजरात-लखनौ सामन्यात तिचीच हवा, Photo

क्रिकेट : IPL 2022 LSG vs GT Live : Gujarat Titans ची विजयी सुरूवात, ९.२५ कोटी मोजलेल्या खेळाडूच्या फटकेबाजीने लखनौ सुपर जायंट्सची लावली वाट

क्रिकेट : Moment Of The IPL 2022 LSG vs GT Live : Krunal Pandya ने दीपक हुडाला मिठी मारली अन् सोशल मीडियावर मीम्सची बरसात झाली, जाणून घ्या कारण

क्रिकेट : Deepak Hooda, IPL 2022 LSG vs GT Live: दीपक हुडाचं कौतुक करताना Wasim Jaffer ने शेअर केला Bobby Deol चा 'सोल्जर' चित्रपटातला फोटो; Hardik Pandya च्या Gujarat Titans ची उडवली खिल्ली

क्रिकेट : Who is Ayush Badoni?, IPL 2022 : २० लाखांच्या खेळाडूने कोट्यवधींच्या गोलंदाजांना चोपले; पदार्पणात अर्धशतक झळकावून अनेक विक्रम मोडले

क्रिकेट : Ayush Badoni, Deepak Hooda, IPL 2022 LSG vs GT Live : ४ बाद २९ धावांवरून लखनौ सुपर जायंट्सचे सॉलिड कमबॅक; दीपक हुडा, आयूष बदोनींनी गुजरातला केले हैराण

क्रिकेट : Krunal Pandya vs Deepak Hooda,IPL 2022 LSG vs GT Live : ज्याला करियर संपवण्याची दिलेली धमकी, आज त्याच्यासाठी कृणाल पांड्याला वाजवावी लागतेय टाळी