Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. Read More
IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्सच्या सलग ८व्या पराभवामुळे इंडियन प्रीमिअर लीग १५व्या पर्वाच्या प्ले ऑफ शर्यतीतून त्यांना बाहेर फेकले आहे. आयपीएल इतिहासात सलग ८ सामने गमावणारा हा पहिलाच संघ ठरला. ...
IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्सने विजयासाठी आणखी काय करायला हवं?; लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतरही मुंबईला ८वा पराभव पत्करावा लागला. ...
IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : घरच्या मैदानावर आयपीएल २०२२मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सुरुवात तर चांगली केली. पण... ...
IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सच्या ६ बाद १६८ धावांमध्ये लोकेश राहुलच्या ( KL Rahul) ६२ चेंडूंत नाबाद १०३ धावा होत्या, तर अन्य फलंदाजांनी ५७ धावा केल्या. लोकेशने आजच्या खेळीने अनेक विक्रम मोडले. ...
IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : १०८३ दिवसांनी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर परतलेल्या मुंबई इंडियन्सचा जोश परतलेला पाहायला मिळाला. ...
IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबईचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले असले तरी १०८३ दिवसांनंतर वानखेडेवर पहिलाच सामन्या खेळणाऱ्या मुंबईच्या कामगिरीची सर्वांना उत्सुकता आहे. ...
IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात मुंबई इंडियन्स आज तरी पहिल्या विजयाची नोंद करेल अशी चाहत्यांना आशा आहे. ...