लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई

Lpg gas crisis, Latest Marathi News

इराणचा कुवेतच्या रिफायनरीवर भीषण हल्ला! कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सवर जाण्याची भीती व्यक्त... - Marathi News | Iran's massive attack on Kuwait's refinery! Fears that crude oil prices will rise to $180... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा कुवेतच्या रिफायनरीवर भीषण हल्ला! कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सवर जाण्याची भीती व्यक्त...

Kuwait Refinery Drone Attack Marathi: इराणने कुवेतच्या मीना अल-अहमदी रिफायनरीवर ड्रोन हल्ला केला आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता. वाचा सविस्तर. ...

'पर्ल हार्बरच्या वेळी आम्हाला का नाही सांगितले?' इराण युद्धावरून ट्रम्प यांचा जपानच्या पंतप्रधानांना खोचक सवाल - Marathi News | Iran War: 'Why didn't you tell us at Pearl Harbor?' Trump questions Japanese PM over Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पर्ल हार्बरच्या वेळी आम्हाला का नाही सांगितले?' इराण युद्धावरून ट्रम्प यांचा जपानच्या पंतप्रधानांना खोचक सवाल

Donald Trump Sanae Takaichi meet :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांना पर्ल हार्बरची आठवण करून दिली. इराण युद्धाच्या खर्चावरून ट्रम्प आक्रमक. वाचा सविस्तर. ...

LPG Gas Crisis: शहर, जिल्ह्यात दररोज ८५ ते ९० हजार सिलिंडरचे वितरण - Marathi News | pune LPG Gas Crisis news distribution of 85 to 90 thousand cylinders daily in the city and district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Gas Crisis: शहर, जिल्ह्यात दररोज ८५ ते ९० हजार सिलिंडरचे वितरण

- तीन ते चार दिवसांत वितरण सुरळीत होण्याचा जिल्हा प्रशासनाला विश्वास ...

मोठी बातमी! होर्मुजच्या खाडीत युद्धनौका पाठविणार; इराणच्या विरोधात ब्रिटन, जपानसह ६ देश एकत्र - Marathi News | Big news! Will send warships to the Gulf of Hormuz; 6 countries including Britain, Japan together against Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! होर्मुजच्या खाडीत युद्धनौका पाठविणार; इराणच्या विरोधात ब्रिटन, जपानसह ६ देश एकत्र

Strait of Hormuz blockade: इराणच्या हल्ल्यांमुळे होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प. ब्रिटन, जपान आणि युरोपियन देशांचा इराणला इशारा. जागतिक इंधन पुरवठा धोक्यात. वाचा सविस्तर. ...

जागतिक ऊर्जा संकटाची ठिणगी! कतारच्या गॅस प्रकल्पाच्या दुरुस्तीला ५ वर्षे लागणार, कतार मोठी घोषणा करणार - Marathi News | Qatar Iran Missile Attack: Spark of global energy crisis! Qatar's gas project will take 5 years to repair, Qatar will make a big announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक ऊर्जा संकटाची ठिणगी! कतारच्या गॅस प्रकल्पाच्या दुरुस्तीला ५ वर्षे लागणार, कतार मोठी घोषणा करणार

Qatar Iran Missile Attack: इराणच्या मिसाइल हल्ल्यामुळे कतारच्या रास लफ्फान गॅस प्रकल्पाचे अतोनात नुकसान झाले आहे. १७% गॅस निर्यात घटली असून जगावर ऊर्जा संकट ओढवण्याची शक्यता. वाचा सविस्तर बातमी. ...

Middle East Conflict: देशाला एलपीजी संकटातून काढण्यासाठी केंद्र सरकारचा नवा प्लॅन! - Marathi News | Middle East Conflict: Central government's new plan to get the country out of the LPG crisis! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाला एलपीजी संकटातून काढण्यासाठी केंद्र सरकारचा नवा प्लॅन!

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम भारतावरही होत आहे. सरकारच्या अनेक आश्वासनांनंतरही एलपीजी संकटाने जनतेसमोर नवीन अडचणी निर्माण केल्या आहेत. ...

PM मोदींची तीन देशांच्या प्रमुखांशी चर्चा; मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत काय म्हणाले..? - Marathi News | Middle East Crisis: PM Modi's talks with the heads of three countries; What did he say about the conflict in the Middle East..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची तीन देशांच्या प्रमुखांशी चर्चा; मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत काय म्हणाले..?

मध्यपूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ...

गॅस टंचाईची झळ अनाथाश्रमांनाही, चिमुकल्यांच्या जेवणासाठी पेटल्या चुली; संस्थाचालकांपुढे संकट - Marathi News | Gas shortage hits orphanages too, Chulha burn to feed children; Crisis ahead for institution managers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गॅस टंचाईची झळ अनाथाश्रमांनाही, चिमुकल्यांच्या जेवणासाठी पेटल्या चुली; संस्थाचालकांपुढे संकट

प्रशासनाचे प्राधान्याने गॅस देण्याचे आश्वासन हवेत ...