लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई, मराठी बातम्या

Lpg gas crisis, Latest Marathi News

LPG Booking Scam: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट; एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं - Marathi News | lpg cylinder booking fraud delhi police alert apk file scam how to stay safe | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :LPG Booking Scam: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट; एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं

LPG Booking Scam Alert: सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावल्या. याचाच फायदा आता स्कॅमर्सनी घेण्यास सुरुवात केली आहे. ...

कतारचा गॅस 'होर्मुज'मध्ये अडकला! भारतासमोर कोणते पर्याय? तुमच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडणार? - Marathi News | India looks for LPG alternatives to Qatar US and Russia to supply gas via new routes amid Hormuz Crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कतारचा गॅस 'होर्मुज'मध्ये अडकला! भारतासमोर कोणते पर्याय? तुमच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडणार?

Indias LPG Import : भारतातील एलपीजी संकट अधिकच उग्र रूप धारण करत आहे; कारण आपला सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या कतारने एलपीजीचे उत्पादन तात्पुरत्या स्वरूपात थांबवले आहे. ...

मध्यपूर्वेतील तणाव शिगेला..; इराण-अमेरिकेचे आता ऑइल अन् गॅस प्लांटवर भीषण हल्ले - Marathi News | Middle East Crisis: Tensions in the Middle East have reached a peak..; Iran-US now carry out serious attacks on oil and gas plants | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्यपूर्वेतील तणाव शिगेला..; इराण-अमेरिकेचे आता ऑइल अन् गॅस प्लांटवर भीषण हल्ले

Middle East Crisis: या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. ...

रांगेत उभे राहण्याचे टेन्शन मिटले! देशात पहिले 'LPG ATM' दाखल; दोन मिनिटांत गॅस सिलेंडर मिळणार - Marathi News | India's First LPG ATM Launched in Gurugram: Get Gas Cylinder in 2 Minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रांगेत उभे राहण्याचे टेन्शन मिटले! देशात पहिले 'LPG ATM' दाखल; दोन मिनिटांत गॅस सिलेंडर मिळणार

LPG ATM : भारतगॅसने विकसित केलेली ही 'इंस्टा एलपीजी' मशीन पूर्णपणे डिजिटल आणि स्वयंचलित आहे. केवळ २ ते ३ मिनिटांत हलक्या वजनाचा गॅस सिलिंडर तुम्हाला मिळतो. ...

हॉटेल उद्योग 'गॅस'वर; सिलिंडर पुरवठ्याअभावी व्यावसायिकांची कोंडी - Marathi News | hotel industry on gas businessmen in dilemma due to lack of cylinder supply in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉटेल उद्योग 'गॅस'वर; सिलिंडर पुरवठ्याअभावी व्यावसायिकांची कोंडी

राज्यातील बहुतांश शहरांत स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकीट यांसह विविध अॅप आधारित सेवेतून हॉटेल्समधील खाद्यपदार्थाची डिलिव्हरी केली जाते. मात्र, हॉटेल्स बंद असल्याचा फटका या सेवेला बसला आहे. ...

देशातील तेल आणि वायू साठ्यांची सद्यस्थिती काय? LPG तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची मोठी माहिती - Marathi News | Fuel Crisis in India: What is the current status of oil and gas reserves in the country? Petroleum Ministry's big information on LPG shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील तेल आणि वायू साठ्यांची सद्यस्थिती काय? LPG तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची मोठी माहिती

Fuel Crisis in India: पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सद्यस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले. ...

गॅस सिलेंडरला करा बाय-बाय, बायोगॅस प्रकल्पासाठी मिळतंय विशेष अनुदान, असा करा अर्ज  - Marathi News | Latest news Say goodbye to gas cylinders, apply for special subsidy for biogas project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गॅस सिलेंडरला करा बाय-बाय, बायोगॅस प्रकल्पासाठी मिळतंय विशेष अनुदान, असा करा अर्ज 

Biogas Project : 'बायोगॅस' हा प्रभावी पर्याय उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, किती अनुदान मिळते, हे पाहुयात..  ...

व्यावसायिक एलपीजी वाटपात केंद्राकडून बदल, राज्यांना मिळणाऱ्या कोट्याबद्दल नवा निर्णय काय? - Marathi News | Changes by the Center in commercial LPG distribution, what is the new decision regarding the quota given to the states? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यावसायिक एलपीजी वाटपात केंद्राकडून बदल, राज्यांना मिळणाऱ्या कोट्याबद्दल नवा निर्णय काय?

Commercial Gas Cylinder News: इराण युद्धामुळे गॅस आयात पुरवठा विस्कळीत झाल्याने केंद्र सरकारने सुरूवातीलाच व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरबद्दल निर्णय घेतला होता. आता त्यात काही बदल करण्यात आले आहेत.  ...