पाच वर्षांपूर्वी एका इंजिनियरशी एका युवतीने नातेवाईकांच्या दबावापोटी विवाह केला होता. तत्पूर्वी सिंधुदुर्गातील एका मुंबईस्थित क्रिकेटपटूशी तिचे प्रेम संबंध जुळले होते. विवाह झाला तरी त्या विवाहितेचे संसारात मन रमले नाही. त्यामुळे अखेर तिने सोमवारी प् ...
पतीसमोर आपल्या प्रियकराच्या दुचाकीवर बसून एक नवविवाहिता पळून गेली. शनिवारी दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात ही अफलातून घटना घडली. ...
दिवाळीला आत्याच्या घरी आला. आत्याच्या १५ वर्षीय मुलीवर प्रेमाचे जाळे टाकले. तीन महिन्यापूर्वी तिला घेऊन कर्नाटक गाठले. तेथे लग्नही केले. इकडे परळी ग्रामीण ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. ...
खोट्या प्रतिष्ठेचे कारण देत पोटच्या मुलीचा जीव घेणाऱ्या ऑनर किलिंगची घटना नुकतीच नगर जिल्ह्यात बघायला मिळाली. अशा पद्धतीचे कृत्य घडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका पोहचू नये म्हणून १९ वर्षीय मुलीने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ...
मुलीच्या प्रेमप्रकरणाची भनक घरच्या मंडळीला लागली होती. त्यामुळे दोघांनाही यापूर्वी घरच्या मंडळींनी समज दिला होता. त्यानंतरही संबंधितांनी आपल्या वागणुकीत बदल केला नाही. त्यामुळे मुलीकडील मंडळी दोघांवरही पाळत ठेऊन होती. ...