दिवाळीला आत्याच्या घरी आला. आत्याच्या १५ वर्षीय मुलीवर प्रेमाचे जाळे टाकले. तीन महिन्यापूर्वी तिला घेऊन कर्नाटक गाठले. तेथे लग्नही केले. इकडे परळी ग्रामीण ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. ...
खोट्या प्रतिष्ठेचे कारण देत पोटच्या मुलीचा जीव घेणाऱ्या ऑनर किलिंगची घटना नुकतीच नगर जिल्ह्यात बघायला मिळाली. अशा पद्धतीचे कृत्य घडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका पोहचू नये म्हणून १९ वर्षीय मुलीने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ...
प्रियकराने दुसऱ्या युवतीसोबत सूत जुळविल्याचे समजल्याने एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला प्रियकराची दगाबाजी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
सुरुवातीला गावात येण्या - जाण्याच्या निमित्ताने एकमेकांशी ओळख झाली. दोन ते तीन वर्षापूर्वीच्या या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका झाल्या. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा त्याने जबाबदारी झटकली. ...
एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) ...
अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. ...