लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

ब्रिटन हायकोर्टाचा मल्ल्याला जबरदस्त दणका; संधी संपली, २८ दिवसांत भारतात येण्याची शक्यता - Marathi News | Vijay Mallya slapped by London High Court, may soon be deported to India pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटन हायकोर्टाचा मल्ल्याला जबरदस्त दणका; संधी संपली, २८ दिवसांत भारतात येण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, मल्ल्याकडे कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक नाही आणि तो 28 दिवसांत भारताकडे सोपवला जाऊ शकतो. ...

काय आहे जादू ! कोरोनाच्या महामारीत पण 'बारामती' ची भेंडी युरोपात - Marathi News | What a magic! In the epidemic of Corona, but the ladies finger of 'Baramati' is in Europe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय आहे जादू ! कोरोनाच्या महामारीत पण 'बारामती' ची भेंडी युरोपात

स्थानिक बाजारपेठेपेक्षा या शेतकऱ्यांना युरोपमध्ये दुप्पटीने दर मिळाला ...

PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी - Marathi News | PNB Scam: Hearing on fugitive Nirav Modi's extradition case begins in London pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी

PNB Scam : लंडनच्या वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास ही सुनावणी सुरू होईल  म्हणजेच ती भारतात साडेसहा वाजता होईल. ...

अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात - Marathi News | Strange! Lunar piece for sale; Price in crores hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात

चंद्राचा हा तुकडा एका लघू ग्रह किंवा धुमकेतूला आदळल्याने तुटला असावा. यानंतर हा तुकडा सहाराच्या वाळवंटात पडला. ...

बोरिस जॉन्सन यांनी दुसऱ्या पत्नीपासून घेतला घटस्फोट, कोट्यवधी रुपये देण्यावर झाली सहमती - Marathi News | British prime minister boris johnson formally divorces 2nd wife sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोरिस जॉन्सन यांनी दुसऱ्या पत्नीपासून घेतला घटस्फोट, कोट्यवधी रुपये देण्यावर झाली सहमती

जॉन्सन आणि मरीना यांचा वाद घटस्फोटाच्या रकमेवरून फेब्रुवारी महिन्यात लंडनच्या सेन्ट्रल फॅमिली कोर्टात पोहोचला होता. जॉन्सन आणि मरीना यांचे 1993 मध्ये लग्न झाले होते. मात्र, या दोघांमध्ये 2018 मध्ये भांडण झाले. त्यांची चार अपत्ये आहेत. ...

Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू - Marathi News | study says corona lockdown risks 14 lakh extra deaths sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे, आता लॉकडाउनमुळे इतर आजारांचा आणि त्यामुळे मरणारांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढला आहे. ...

कदाचित HIV अन् डेंग्यूप्रमाणे कोरोनावरही लस उपलब्ध होणार नाही, शास्त्रज्ञांचा दावा - Marathi News | coronavirus+might+never+have+a+vaccine+just+like+hiv+and+dengue+report of scientist MMG | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कदाचित HIV अन् डेंग्यूप्रमाणे कोरोनावरही लस उपलब्ध होणार नाही, शास्त्रज्ञांचा दावा

CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला - Marathi News | CoronaVirus Relaxation in lockdown; patients increased in ‘these’ countries hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला

चीनमध्ये पाच दिवसांच्या काळात पर्यटनाला परवानगी देण्यात आली होती. यामुळे लोकांनी तोबा गर्दी केली होती. तिकडे कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. ...