लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा, मराठी बातम्या

Lonavala, Latest Marathi News

पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद - Marathi News | bhushi Dam closed for tourists due to heavy rains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद

दुपारनंतर पावसाचा जाेर अधिक वाढल्याने पर्यटकांसाठी भुशी धरण पुन्हा बंद करण्यात आले. ...

ओशो आश्रमात पुरात अडकलेल्या 40 पर्यटकांना बाहेर काढण्यात यश - Marathi News | Successful evacuation of 40 tourists who stuck in osho ashram | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ओशो आश्रमात पुरात अडकलेल्या 40 पर्यटकांना बाहेर काढण्यात यश

मळवली येथील ओशाे नावाच्या आश्रमात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात पाेलीस आणि गावकऱ्यांना यश आले आहे. ...

लोणावळ्यात धुवाधार पाऊस : 33 तासात तब्बल 543 मिमी बरसला - Marathi News | heavy rainfall in Lonavla, 543 mm of rain in 33 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात धुवाधार पाऊस : 33 तासात तब्बल 543 मिमी बरसला

मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 33 तासात शहरात तब्बल 543 मिमी पाऊस झाला असून यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारी रात्री तर 168 मिमी पाऊस आज शनिवारी दिवसभरात झाला आहे. ...

बोरघाटात रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली  - Marathi News | Riot collapsed again on railway track in borghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोरघाटात रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली 

मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान आज पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रेल्वेच्या विघ्नात वाढ झाली आहे. ...

लोणावळ्यात 24 तासांत तब्बल 375 मिमी पाऊस; जनजीवन विस्कळीत    - Marathi News | 375 mm of rainfall in Lonavla within 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात 24 तासांत तब्बल 375 मिमी पाऊस; जनजीवन विस्कळीत   

लोणावळेकर झोपेत असताना मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. ...

लोणावळ्यात एकाच रात्री तीन घरफोड्या; ६ लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | 6 lakhs gold and materials theft from three homes in a single night at Lonavla | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोणावळ्यात एकाच रात्री तीन घरफोड्या; ६ लाखांचा ऐवज लंपास 

भांगरवाडी विभागात तीन सदनिकांमध्ये चोरी करत सुमारे 5 लाख 62 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...

डेक्कन क्वीनला कर्जत, ठाण्यात थांबा - Marathi News | stop for Deccan Queen at Karjat, Thane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन क्वीनला कर्जत, ठाण्यात थांबा

रेल्वे प्रशासनाकडून सकाळी मुंबईकडे जाणारी प्रगती एक्सप्रेस तर दुपारची डेक्कन एक्सप्रेस रद्द केली आहे. तर इतर काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ...

सिंहगड एक्सप्रेस उशिरा आल्याने लाेणावळ्यात प्रवासी संतप्त - Marathi News | passengers got angry because of sinhagad express came late in lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिंहगड एक्सप्रेस उशिरा आल्याने लाेणावळ्यात प्रवासी संतप्त

पुण्याकडून मुंबईला निघालेली सिंहगड एक्सप्रेस लाेणावळा स्थानकात उशीरा येत असल्याने आज प्रवशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. ...