lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस 2018

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस 2018

Lokmat most stylish awards 2018, Latest Marathi News

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स -  स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येतं. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलीवुड किंवा मग टीव्ही जगतातील कोणतीही  स्टायलिश व्यक्तिला  पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
Read More
Lokmat Most Stylish Awards 2018 : टायगरच्या सिनेमात मी व्हिलन असेन - जॅकी श्रॉफ - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2018 : Jackie Shroff's Marathi interview on Red Carpet | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2018 : टायगरच्या सिनेमात मी व्हिलन असेन - जॅकी श्रॉफ

Lokmat Most Stylish Award 2018 हा दिमाखदार सोहळा बुधवारी (19 डिसेंबर) पार पडला.  ...

Lokmat Most Stylish Award 2018 : कर्तव्यदक्ष प्रवीण परदेशी ठरले 'स्टायलिश' प्रशासकीय अधिकारी - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2018: CM's additional chief secretary pravin pardeshi felicitated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lokmat Most Stylish Award 2018 : कर्तव्यदक्ष प्रवीण परदेशी ठरले 'स्टायलिश' प्रशासकीय अधिकारी

देधडक निर्णय घेणारे, दूरदर्शी आणि अभ्यासू प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी ओळखले जातात. लातूर भूकंपादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचं राज्यांतच नव्हे तर देशात भरभरून कौतुक झालं होतं. ...

Lokmat Most Stylish Award 2018: ऋजुता दिवेकर यांना मोस्ट स्टायलिश पब्लिक हेल्थ अॅडव्होकेट अवॉर्ड  - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2018 : Rujuta Diwekar felicitated Most Stylish Public Health Advocate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Award 2018: ऋजुता दिवेकर यांना मोस्ट स्टायलिश पब्लिक हेल्थ अॅडव्होकेट अवॉर्ड 

पोषक आहारतज्ञ्ज म्हणून सर्वदूर ख्याती परसलेल्या ऋजुता दिवेकर यांना Lokmat Most Stylish Award 2018 : पब्लिक हेल्थ अॅडव्होकेट पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे. ...

Lokmat Most Stylish Awards 2018 : सई ताम्हणकरला 'बनवाबनवी' सिनेमातला कोणता रोल करायचाय? - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2018 : Hot Marathi Actress Sai Tamhankar at rapid fire round | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2018 : सई ताम्हणकरला 'बनवाबनवी' सिनेमातला कोणता रोल करायचाय?

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2018 सोहळा बुधवारी (19 डिसेंबर) मोठ्या थाटामाटत पार पडला. या सोहळ्याला मोठ-मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली होती.  ... ...

'आँख मारे ओ लडकी आँख मारे' या गाण्यावर रणवीर, सारा, सिद्धार्थनं धरला ठेका - Marathi News | LokmatMostStylish :  Ranveer Singh, SaraAliKhan, Sidharth Jadhav Dance | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'आँख मारे ओ लडकी आँख मारे' या गाण्यावर रणवीर, सारा, सिद्धार्थनं धरला ठेका

LokmatMostStylish मध्ये Simmbaच्या टिमने या फेमस गाण्यावर केला डान्स..! ...

Lokmat Most Stylish Award 2018 : प्रिया बापट म्हणते 'मीच Hottest आणि Vegetarian सेलिब्रिटी' - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2018 : Popular Marathi Actress Priya Bapat at Exclusive Red Carpet Awards | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Award 2018 : प्रिया बापट म्हणते 'मीच Hottest आणि Vegetarian सेलिब्रिटी'

आपल्या निखळ हास्यानं, सहजसुंदर अभिनयानं सिनेनाट्यसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री  प्रिया बापट  यांना 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड'नं गौरवण्यात आले ... ...

Lokmat Most Stylish Award 2018: शायना एन सी मोस्ट स्टायलिश राजकारणी - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2018: Shaina N C felicitated as most stylish politician  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lokmat Most Stylish Award 2018: शायना एन सी मोस्ट स्टायलिश राजकारणी

राजकारणी म्हटल्यावर डोळ्यापुढे जी प्रतिमा उभी राहते, त्या प्रतिमेला भाजपा नेत्या शायना एन. सी. यांनी छेद दिला आहे. त्यांचं दिसणं, राहणं, वावरणं, स्टाइल सगळंच एकदम हटके असतं. ...

Breaking ! अखेर रणवीर सिंगने घडवून आणली कार्तिक आर्यन व सारा अली खानची भेट!! - Marathi News | Lokmat's Most Stylish Award 2018: Ranveer Singh Introduced Sara Ali Khan's love to Kartik Aaryan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Breaking ! अखेर रणवीर सिंगने घडवून आणली कार्तिक आर्यन व सारा अली खानची भेट!!

काल बुधवारी मुंबईत रंगलेल्या ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात ‘सिम्बा’ रणवीर सिंगने धम्माल केली. केवळ इतकेच नाही तर ‘सिम्बा’तील त्याची को-स्टार सारा अली खानची एक इच्छाही पूर्ण केली. ...