लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८, मराठी बातम्याFOLLOW
Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News
लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. Read More
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर -२०१८’ या कार्यक्रमाचा विशेष वृत्तांत रविवारी, १५ एप्रिल रोजी ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीवर सकाळी ११ वाजता व ‘एबीपी माझा’वर रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. ...
‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ असे ध्येय असलेल्या लोकमत वृत्तसमूहाने जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांना यंदाच्या दिमाखदार सोहळ्यासाठी सन्मानाने निमंत्रित केले होते. ...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली. 'परफॉर्मिंग आर्टस' या गटातील पुरस्कार पटकावल्यानंतर तिनं 'मोगरा फुलला' या अजरामर गाण्याच्या चार ओळी गायल्या आणि वातावरण मंत्र ...
‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ असं ध्येय असलेल्या लोकमत वृत्तसमूहाने जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांना यंदाच्या या दिमाखदार सोहळ्यासाठी सन्मानानं निमंत्रित केलं होतं. यावर्षीचे विजेते निवडण्यासाठी झालेल्या आॅनलाईन मतदानात महाराष्ट्राबाहेरच्या या सुह्रुदांनीही ...
जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळपद प्राप्त केलेल्या ‘लोकमत’ समूहाने कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा मंगळवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’ हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला ...
शिवसेनेसोबत युती होणार असे आपण ठामपणे सांगत आहात , पण युती झाली तर आपण भाजप सोडू असे नारायण राणे म्हणत आहेत, हे कसे? या खा. संजय राऊत यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेना आमच्याशी सवतीसारखी वागली म्हणून राणेंना पक्षात घ्यावे ...