लोकमतच्या वतीने आयोजित संस्काराचे मोती उपक्रमातून विमान प्रवासाची पहिल्यांदाच संधी मिळाली. यामुळे देशाची राजधारी दिल्ली पाहण्याचा जो योग आला, त्यामुळे आपण समाधानी असल्याची भावूक प्रतिक्रिया ऋषिकेश विपुल भागवत या विद्यार्थ्याने व्यक्त केली. ...
काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने ते चिडचिडे झाले आहे? मग या विषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन होण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १९ जुलै) ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक्रमाचे ...
लोकमततर्फे आयोजित विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लोकमत वाचकां ...
सत्तारूढ व विरोधी पक्ष हे एकमेकांचे विरोधक आहेत. शत्रू नाहीत. अनेक राज्यात तर मारामाऱ्या होतात. येथे मात्र प्रत्येक जण सभागृहात आपली मते खंबीरपणे मांडून आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे बजावतात व सभागृह संपल्यावर आपले वैयक्तिक संबंध नीट राहिले पाहिजे याक ...
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनास चिंचवडमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. चिंचवड येथील गंधर्व हॉलमध्ये आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती . ...
लोकमतचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी लोकमतच्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळच्या सत्रात पावसाची संततधार असतानाही रक्तदात्य ...
लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवारातर्फे दि. २ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकमत परिवारातील सदस्यांसमवेत नागरिकांनीही शिबिर ...