लावण्यवतींचे सौंदर्य, दिलखेचक अदा... घुंगरांचा नाद, ढोलकीची थाप, तबल्याचा ताल, पारंपरिक लावणीला फ्युजनचा तडका देत नृत्यांगनांनी सादर केलेल्या बहारदार लावण्यांनी शुक्रवारी सखींची सायंकाळ रंगली. या नृत्याविष्काराला टाळ्या, शिट्ट्या आणि नृत्याने दाद देत ...
‘मी मराठीतच बोलीन...’ अशी प्रतिज्ञा येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतली. ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त ‘लोकमत’च्या वतीने गुरुवारी पेटाळा मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला. एस. एम. लोहिया, न्यू हायस्कूल ...
महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हळदी-कुंकू, फिटनेसचा आधुनिक मंत्रा असलेला झुंबा डान्स, मेहंदी स्पर्धा, ज्वेलरीचे प्रशिक्षण, सायकल, मिनी ट्रेन, ई-बाईकची राईड आणि सायंकाळी रॉक बॅँडच्या तालावर धम्माल नृत्याचा आनंद अशा जल्लोषात शुक्रवारी ‘लोकमत सखी म ...
बहुप्रतिक्षित प्लास्टो नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रविवारी (दि. २ फेब्रुवारी) रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे. या आयोजनात हजारो धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर व राज्यातील धावपटू सहभागी होणार आहेत. ...
आर सी प्लास्टो टँक अॅन्ड पाईप्स प्रायोजित तसेच नागपूर महामेट्रोद्वारा सहपुरस्कृत लोकमत नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात १० हजारावर धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर आणि राज्यातील धावपटू सहभागी झाले आहेत. ...
डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी येथे व्यक्त केले. नागपूर येथे ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२०’ च्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ...